Posts

कृष्ण आणि मी - भाग १

Image
कृष्ण आणि मी - प्रस्तावना "कृष्ण" हा शब्द वाचला किवा ऐकला तर डोळ्यापुढे काय ऊभ राहत? ऊभ राहत ते माहाभारत, कंसाचा वध, अर्जुनाला सांगितलेली भगवतगीता, द्रौपदीची झालेली घोर विटंबना, प्रेमाने ओतप्रेत भरलेली राधा, आणि बरच काही. श्रीकृष्णचा जिवनपट जर उकलून पाहीला तर एकच प्रश्न पडतो "खरच तो होता तरी कोण?". आणि त्याच्या जिवनपटातुन त्याच उत्तर कदाचित अस देता येईल. देवकीनंदन.... एक पुत्र, बालगोपाल.... एक सर्वप्रिय कान्हा.... एक बंधु गोविंद.... एक गवळी केशव.... एक तारणहार मुरली.... बासरीच्या संगतीने मन मोहुन टाकणारा राधावल्लभ.... एक प्रियकर कृष्ण.... एक शत्रु मुकुंद.... एक शिष्य माधव.... एक मार्गदर्शक स्वामी.... एक पती श्याम.... एक सखा तात.... एक पिता आणि श्रीकृष्ण.... माहाभारताच युद्ध आपल्या बोटावर नाचवणारा एक कुशल द्युतपटाकार. अशी कोणती भुमिका जी त्याने बजावली नाही. त्याने आपल्या जिवनात सगळ्याच प्रकारच्या भुमिका पार पाडल्या. तो कधी कोणाचा मित्र बनुन आला, कधी कोणाचा बंधु बनुन, तर कधी कोणाचा गुरु. मला असं वाटत तो आजही प्रत्येकाच्या मनात तसाच व...

गिरिधर माझा (भाग - २)

Image
"कुठे आहे ती?" तानसेन कडाडला.

गिरिधर माझा (भाग - १)

Image
अल्हाची माझ्यावर जन्मापासुनच रेहमत होती. काय नव्हत माझ्याजवळ! हिंदुस्थानचा मी अभिशिक्त सम्राट

गिरिधर माझा - प्रस्तावना

Image
प्रेम....कसलीही अपेक्षा न ठेवणार आदरयुक्त आकर्षण. प्रेम....अशक्यातला शक्य मिळवण्याची कला.

शिवमय मी (भाग ३) - कथा

Image
निसर्गात झालेल्या अचानक बदलामुळे मी संभ्रमीत अवस्थेत होतो. परंंतु अधिकारवाणीत झालेल्या

शिवमय मी (भाग २) - कथा

Image
ओम नम: शिवाय...  मंत्राचा गुंगी पसरवणारा स्वर आसमंतात पसरल्याचा भास होत होता. किती शांतता

शिवमय मी (भाग - १) - कथा

Image
गंधमादन पर्वताच्या पायथ्याशी नदीकाठी पाषाण न्याहाळत मी उभा होतो. लतावेलींच्या रंगानी, पक्षांच्या

शिवमय  मी (भाग - १) - प्रस्तावना

Image
प्रस्तावना …  शिवमय मी  ही एका साधकाची कथा आहे. एक साधक, जो तपस्येच्या माध्यमातुन भगवान शंकराला प्रसन्न